घरबसल्या करा घरांचे भाडेकरार
एखादा फ्लॅट, घर किंवा व्यावसायिक गाळा भाडे तत्वावर देताना कराराची नोंदणी उपनिबंधक कार्यालयाकडे करावी लागते. ही प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ती ‘ऑनलाइन’ उपलब्ध करून दिली. मात्र, तिलाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता घरबसल्याच असे भाडेकरार करून देण्याची सोय या विभागाने करून दिली आहे.
I wants
Rent agreement
ok pl call 9823074749